About Us
यावर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी बँकिंग, कर्ज व सरकारी योजनांची सोपी व विश्वासार्ह माहिती देण्यासाठी तयार केली आहे हि माहिती आम्ही विविध वेबसाईट वरील घेऊन आपणास सादर करत आसतो पूर्ण माहिती साठी आपण अधिकृतरीत्या त्या वेबसाईटवर जाऊन पहावी. आमचे उद्दिष्ट आहे की प्रत्येक व्यक्तीला योग्य माहिती, योग्य वेळेत मिळून त्याला आर्थिक निर्णय घेणे सोपे व्हावे. आम्ही गृहकर्ज, वाहन कर्ज, शैक्षणिक कर्ज, सौर ऊर्जा कर्ज, व्यावसायीक कर्ज, व्ययक्तिक कर्ज. व्याज परतावा कर्ज यांसारख्या विविध कर्जांसोबतच आम्ही कर्जाच्या फाईल तयार करून देतो
